आचरेकरांचा बाप्पा


Bybappaadmin

आचरेकरांचा बाप्पा


नमस्कार मी शिवानी आचरेकर. सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दर वर्षी प्रमाणे यंदाही आमच्याकडे बाप्पांचे १.५ दिवसासाठी आगमन झाले. २००१ साली आमचे पाहिलं वर्ष बघता बघता १८ वर्ष झाली. १७ वर्षा पासून आम्ही शाडू मातीची मूर्ती घरी बसवत आहोत आणि हि आमच्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा मोरया.♥️🙏💯

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator