गवतारी इकोफ्रेंडली बालगणेश घर 🏠


Bybappaadmin

गवतारी इकोफ्रेंडली बालगणेश घर 🏠


*सामाजिक संदेश :-* *प्ल्यासटिकचा वापर पुर्णतः टाळले , तर अपव्यय(वाया/फुकट/waste) काही होणार नाही, पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही. पैसे खर्च पण होणार नाहीत. "गणपतीला अभिप्रेत / पर्यावरणाला पूरक(इकोफ्रेंडली), असा गणेशोत्सव" _गणेशभक्तांना-जनजागृती देऊन खूप आनंद देईल.*_ पर्यावरणाला पूरक असा (पुर्णतः प्ल्यासटिक मूक्त), गणेशोत्सव साजरा करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे.पर्यावरणाला पूरक​ (इकोफ्रेंडली) असा मखर बनविण्यासाठी वेळ लागतो ,पण बाप्पा १० पटीने आनंद देतो सुद्धा, व तो आम्ही अनुभविला आहे. सतत एकजूटीने येऊन, काम करण्याची प्रेरणा मिळाली. *कल्की च्या झाडापासून बाँडी फ्रेम बनविली. नारळाच्या झावळ्या (झावळ्यांना-विनून) पासुन भिंती रचल्या. मखराच्या कळसा साठी पेंढा वापरण्यात आला आहे. फळे ठेवण्यासाठी लाकडी टोपली वापरली. मातीचा बालगणेश, पाटाखाली मातीच आच्छादन आहे.औषधी तुळस नेहमी शुद्ध वायु देत असल्याकारणास्तव, मखरात तुळस रोपण​ (ग्रिनरी) केली आहे.*

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator