News

News

/News


1 09, 2014

घरगुती गणपतीची १७० वर्षांची परंपरा

September 1st, 2014|News|0 Comments

लोकमान्य टिळकांनी सन १८९४मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२० वर्षे पूर्ण होत असताना, मुंबईतील पाठारे प्रभू समाजातील अजिंक्य कुटुंबातील घरगुती गणपती [...]

1 09, 2014

मोनिका मोरेच्या हस्ते मुंबईच्या राजाची आरती

September 1st, 2014|News|0 Comments

मुंबई: मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या राजाच्या आरतीचा मान मोनिका मोरे या तरूणीला मिळाला आहे. आज संध्याकाळी मोरे आपल्या कुत्रिम हातांच्या सहाय्याने मुंबईच्या राजाची आरती कऱणार आहे. 11 जानेवारी 2014 [...]

1 09, 2014

कुर्मावतारातील इको फ्रेंडली देखाव्यात विराजमान झाले गणराय

September 1st, 2014|News|0 Comments

रत्नागिरी: गणेशोत्सवात कोकणातील घराघरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. पण कोकणातील ग्रामीण भागात या उत्सवाची तयारी दोन-अडीच महिने आधीच सुरु होते. गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसासाठी घरी येणाऱ्या बाप्पा बरोबरच आपली कला [...]

1 09, 2014

वडाच्या 2121 पानांपासून साकारला इको फ्रेंडली बाप्पा

September 1st, 2014|News|0 Comments

रत्नागिरी: संजय वर्तक यांनी साकारलेल्या देखाव्याने त्यांच्या घराची एक खोलीच व्यापली गेली आहे. घरात प्रवेश करताच उंदरावर आरूढ झालेलं गणेशाचं भव्य-दिव्य रूप नजरेस पडतं. गणेशाचं हे भव्य आणि मोहक रूप [...]

29 08, 2014

लाल मातीपासून साकारल्या गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जोपासली

August 29th, 2014|News|Comments Off on लाल मातीपासून साकारल्या गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जोपासली

रत्नागिरी:   गणेशोत्सव म्हटल्यावर डोळ्यासमोर येते गणपतीची आकर्षक सुबक अशी मुर्ती. आपला गणपती आकर्षक आणि देखणा दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र गणपती सजवट स्पर्धेच्या या गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणपतीचा विसर आपल्याला [...]

29 08, 2014

गोदावरी एक्स्प्रेसमध्येही गणरायाची प्रतिष्ठापना, रेल्वे बोगीतील 18 वर्षांची परंपरा अखंडित

August 29th, 2014|News|0 Comments

नाशिक:  गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव. समाजातील सर्वस्तरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र मनमाडमध्ये एक अनोखा गणेशोत्सव पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 4 वर ढोल-ताशांचा गजर [...]

28 08, 2014

गणपती बाप्पा आता फक्त इको फ्रेंडलीच!

August 28th, 2014|News|0 Comments

महाराष्ट्रात निर्माण होणारी प्रत्येक गणेश मूर्ती ही मातीची (शाडू) किंवा कागदाची असावी, तसेच या मूर्तींना नैसर्गिक रंग देणे बंधनकारक आहे, असा निकाल आज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या [...]

28 08, 2014

भारतातील सर्वात मोठी सोन्याची गणेश मूर्ती !

August 28th, 2014|News|0 Comments

ठाणे: गणेश चतुर्थीच्या काळात गणेशाची अनेक रूपे भक्तांना पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विविध आकारात बाप्पा भक्तांच्या भेटीला येतात. भारतातील सर्वात मोठी सोन्याची गणेश मूर्ती भांडूप येथील नेपच्युन मॅग्नेट मॉलमध्ये प्रदर्शनासाठी [...]

27 08, 2014

मंगलमूर्तीच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान!

August 27th, 2014|News|0 Comments

पुणे: भाद्रपदी यात्रेनिमित्त श्री मोरया गोसावी प्राप्त श्री मंगलमूर्तींच्या पालखीचे आज  चिंचवड येथून मोरगावसाठी प्रस्थान झाले. आज दुपारी बारा वाजता चिंचवडगावमधील मंगलमूर्ती वाड्यातून ढोल-ताशाच्या गजरात पालखीचे प्रस्थान झाले. ही पालखी अडीचच्या [...]