प्लास्टिक बंदी व जनजागृती

प्लास्टिक बंदीचे परिणाम काय होतात ते दाखवले आहे . प्लास्टिक जाळन्या मुले होझोन वायूचा थर कमी होतो तसेच मानवाला कन्सेर होतो . प्लास्टिक पिशवी व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या रस्त्याच्या कडेला गटारात टाकल्यामुळे वाढत्या घाणी मुले दुर्गंधी निर्माण होऊन रोग राई पसरते. उपाय प्लास्टिकची योग्य प्रकारे विले वाट लावल्यास त्यापासून डीझेल ओईल बनविता येते तसेच प्लास्टिकचा रस्त्यासाठी वापर होतो

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0