एका गावाचा देखावा बनवला आहे . शहरातील लहान मुलांना बऱ्याच खेड्यातील गोष्टी माहित नसतात. म्हणून हा एक प्रयास आहे. शेत आणि शेतातील विहीर, नांगर, बैलगाडी, बुजगावणं, मचाण, ट्रॅक्टर दाखवले आहे. शेतात उगवलेल्या पिकामुळे देखावा अझुनच सुंदर दिसत आहे. तसेच गावातील झोपड्या, कुंपण, गोठा, गुरांचे पाणी प्यायचे कुंड, खाट इ. दाखवले आहे. हा देखावा इको फ्रेंडली आहे. त्याचा मुख्य कारण आहे कायमस्वरूपी असलेली गणपती ची मूर्ती. विसर्जन घरातच करायचे फक्त विड्याच्या पानाच्या गणपतीचे आणि ते पाणी घालायचे झाडांना.
What is your reaction?
Excited
0 Happy
0 In Love
0 Not Sure
0 Silly
0