Say No To PLASTICS!!!

मूर्ती शाडूच्या मातीची असून, सजावटीमध्ये पुनर्प्रक्रिया केलेला लाकूड, मांजरपाट कपडा, कापडाची पिशवी, बांबू, गेरू, टोपल्या, तुळस, फुलं, केळीचे झाड, मातीचे दिवे आणि मडकी इत्यादी पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0