Eco Friendly Musical theme Ganpati

यंदा चा आमच्या घरातील गणपती हा संगीतमय आहे. संपूर्ण घर विविध संगीत वाद्यांनी भरलेले आहे. गणपती ची मूर्ती हि शाडू माती ची आणि संपूर्ण सजावट हि टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतून कागद, चहा चे ग्लास , जुन्या पत्रिका , कॅलेन्डर इद्यादी वापरून केली आहे. ( कोणत्या हि प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकोल वापरले नाही).

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0