Eco Friendly (paper mache) Ganapati Murti.

श्री सुहास जयवंत यांची (दादर मुं.२८-गुलमोहोर बिल्डिंग ) घरातील “श्री” ची २’:८” ऊंचीची फक्त कागदाच्या लगद्या पासुन (Paper Mache)बनविलेली दुर्मीळ रंग असलेली संपुर्ण ईकोफ्रेंडली मुर्ती. कृपया पर्यावरणाच्या रक्षणासाठी बनविलेल्या या मुर्तीला जास्तीत जास्त VOTE करा

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0