PAWAR FAMILY

मी दिपक पवार , माझ्या घरातील दिड फुटी गणेश मुर्ती व पर्यावरणाचा संदेश देणारी सजावट केली आहे.  पर्यावरणाची करा रक्षा, पृथ्वीची होईल सुरक्षा.  झाडे लावा झाडे जगवा  प्लास्टिक हटाओ धरती बचावो  पाणी म्हणजे जीवनाची हमी सामानाची यादी  1) कागदी पुठ्ठा2) गोटी पेपर्स चे कागदी फुले3) कागदी पुठ्ठाचे रोल 4) लाईटीग 

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0