Ganesha in Shivalinga


Bybappaadmin

Ganesha in Shivalinga


।। गणपती बाप्पा मोरया ।। दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आमच्या घरी गणेशाचे आगमन झाले…..हा देखावा पुर्णपणे *Eco-friendly* वस्तूंपासुन बनवलेला आहे…. यावर्षीची थिम:- *गुहेमधील शिवलिंगात विराजमान झालेले बाप्पा*…… "प्लास्टिकचा वापर अपार, पोल्युशन ने झालो बेजार, गुहेत मिळेल हवा गार" असे गणपती बाप्पा म्हणत आहेत….. यामध्ये वर्तमानपत्रे,पुठ्ठ्याचे पेपर, पॅकिंग बाॅक्सेस चा वापर केला आहे…..तसेच गणेशाची मुर्तीही Eco-friendly आहे,आम्ही त्याचे घरी बादलीत विसर्जन केले…. जसे आम्ही आमच्या देखाव्यामधे प्लास्टिक,थर्माकोल इत्यादीचा वापर केला नाही तसेच आम्ही *प्लास्टिक मुक्त भारत/Avoid Plastic*….हा संदेश देत आहोत…

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator