GHARCHA GANESH 2018


Bybappaadmin

GHARCHA GANESH 2018


महाराष्ट्रात गणेश उत्सवाची एक विशेष परंपरा आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे या हेतुने १८९२ साली लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेश उत्सवालासार्वजनिक गणेश उत्सवाचे स्वरूप दिले. बुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणरायाचे घराघरांतून मोठय़ा उत्साहात आगमन होत आहे. दीड, पाच, सात, दहा अशा टप्प्याटप्पाने गणराय मुंबईकरांचानिरोप घेतात तोही तितक्याच आनंदोत्सवात. परंतु आनंदाचा हा क्षण ओसरल्यानंतर समुद्राच्या किनाऱ्यावर तितकेच दारुण चित्र पाहायला मिळते. आपल्या लाडक्या बाप्पाचे ‘प्लास्टर ऑफपॅरिस’ चे पर्यावरणघातक तुकडे आणि काही दिवसांपूर्वी जी आरास मोठय़ा मेहेनतीने आणि आवडीने तयार केली . तिचा अस्ताव्यस्त पसरलेला कचरा. या शिवाय मिरवणुकांच्या निमित्ताने कानबसविणारा डीजेंचा दणदणाट होता होईल तितका प्रदूषित करतो ते वेगळेच. हे सर्वे आपण रोखले पाहिजे . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. माझ्या घरचा गणपती आमच्या घरातल्या गणपतीचे आरास आणि मूर्ती हि दरवर्षी इको फ्रेंडलि (शाडू मातीची )असते. मूर्तीचा आकार हा दरवर्षी छोटा असतो. आणि आम्ही मूर्तीला नैसर्गिक रंगाचा वापर करतो. आमचेहे 10 वे वर्ष आह आमची मूर्ती हि दरवर्षी बालगणेशाचीच असते . विशेष म्हणजे आमच मूर्ती हि वेगवेगळया स्वरूपात असते. अगदी पहिल्या वर्षांपासून! आम्ही टप्याटप्याने ह्या मूर्तीचीरचना केलेली आहे. ह्या वर्षीची सजावटही पूर्ण इको फ्रेंडली आहे , दरवर्षी आम्ही आमच्या संकल्पनेतून संदेश देतो ह्या सजावटीतून आम्हला एकच संदेश द्यायचा आहे . " आर्थिक अडचणीत सापडलेल्या आपल्या राज्यात अनेक गरजू शेतकरी, लोकआहेत ज्यांना पुरेसे एकवेळचे अन्न,वस्त्र ,निवारा नाही , त्या लोकांना , मुलांना आपला खजिना उघडून मुक्तहस्तानं मदत करा”. “HELP US TO SAVE A LIFE TODAY” SAVE EARTH आपल्या पृथ्वीला ह्या प्लॅस्टिकच्या भस्मासुरा पासून वाचवलेच पाहिजे . हा उपक्रम MPCB जसा राबवतं आहे . तसेच आपणही त्याच्या उपक्रमात सामील झाले पाहिजे. हीच सर्वे गणेश भक्तांना विनंती गणपती बाप्पा मोरया Decoration Theme Name: ECO FRIENDLY MAHAL b. Decoration Description: amchya gharatil ganpati che aaras ani murti hi every year eco friendly aste.murtichi size hi pan 1.50 foot aste.murtisat hi natural colour use karto.amche he 10 ve varsh ahe. Vishesh manje Amchi murti hi veg veglya swroopat aste.agdi pahilya varshapasun .Hya varshachi sajavat hi purn pane eco friendly ahe. . c. Decoration Materials Used: CART BOARD PAPER, COLOUR PAPAER , CLAY , CURTAIN, NATURAL COLOUR, WASTAGE PAPER d. Eco-Friendly Decoration: Yes e. Eco-Friendly Ganesh Murti: Yes SHADU MATI f. No of Days Ganpati: _5 Days. g. Ganpati Murti Roop: BAL GANESH GAJMUKH

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator