Sameer Tamboli


BySameer Tamboli

Sameer Tamboli


Eco friendly Ganpati bappa I have set a theme of Marathi sahitya. It consist of various platforms, i.e. #विश्वात #पुस्तकाच्या हल्लीच्या काळात मुले वेगवेगळ्या कारणाने वाचनपासून दुरावत चालली आहेत. मोबाईल, टिव्ही किंवा खेळ यामुळे कमी झालेली वाचनाची आवड दिसून येते. गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी लेखकांचे काही मुख्य लेख, किस्से व अनुभव प्रदर्शित केले आहेत. त्याचबरोबर बहुधा मुलांना कोणती पुस्तके वाचावी? हा प्रश्न पडतो. लेखकांचे विविध पुस्तकांची नावे यावर देखील प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. #मराठी #साहित्य हा विषय नजरेसमोर ठेऊन मुलांना विविध लेखकांची ओळख व्हावी हाच यामागील उद्देश आहे. यासाठी वैविध्यपूर्ण 'कट्टे' उभारले आहेत – काव्य कट्टा – हास्य कट्टा – ललित कट्टा – नाटक कट्टा – कथा कादंबरी कट्टा – भयकट्टा – बाल कट्टा – प्रवासवर्णन कट्टा सर्व विषयांपैकी काही कट्टे प्रदर्शित केले आहेत.

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

Sameer Tamboli subscriber